सौदी अरेबिया प्रतिनिधी – ख्रिस्तियानो रोनाल्डो गुरुवारी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सीचा सामना करण्यासाठी फुटबॉलच्या मैदानावर आला. रोनाल्डो सौदी ऑल-स्टार इलेव्हनकडून लिओनेल मेस्सीच्या पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला. या खास सामन्यापूर्वी भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी खेळाडूंना थेट मैदानावर उतरून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS