अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.

ट्विट करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेते बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन  यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: बच्चन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची टेस्ट करून घ्या असं आवाहन बच्चन यांनी केलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी
स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’
जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन ?

COMMENTS