Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसमत येथील उपोषणास चळवळीतील सर्व पक्षीय संघटनेचा पाठिंबा

वसमत प्रतिनिधी - वसमत तालुक्यातील इंजणगाव पश्चिम येथील समाज मंदिर नमुना नंबर 8 ला लावण्यासाठी येथील सर्व महिला पुरुष काही दिवसांपासून तहसील कार्

सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी
प्रेमाच्या त्रिकोणात एकाची विट घालून हत्या | LOK News 24
ध्यानी मणी स्वामी माउली… आम्हा भक्तांवर सुखाची साऊली… (Video)

वसमत प्रतिनिधी – वसमत तालुक्यातील इंजणगाव पश्चिम येथील समाज मंदिर नमुना नंबर 8 ला लावण्यासाठी येथील सर्व महिला पुरुष काही दिवसांपासून तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषणस बसले आहेत.
याची त्वरित दाखल घेऊन सदरील जागा समाज मंदिरास देण्यात यावी यासाठी त्यांना वसमत तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत उपविभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले त्यावेळी सुभाष मस्के .भास्कर खरे . महेंद्र गायकवाड .दिनेश हनुमंते . विजयकुमार एगडे . राजकुमार एगडे . अ‍ॅड रणधीर तेलगोटे . डी एम गजभार . आकाश दातार .कैलास जोंधळे .युवराज आवटे .रोहिदास साखरे . रमेश भाई भुजबळ . कांचन खंदारे बबन .आनंदराव करवंदे . संतोष सोनाजी .अरविंद कठाळे .व समाज बांधव सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS