Homeताज्या बातम्यामनोरंजन

ऐश्वर्याच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटाचा धुमाकूळ

पोन्नियिन सेलवन 2'ची कथा महान चोळ सम्राट राजा चोळवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात देखील चित्रपटाची कथा या राजाच्या अवतीभोवती फिरत होत

राज्यात सोमवारी सुटी जाहीर
प्रयागराजमध्ये सीमांचल एक्सप्रेसवर दगडफेक
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

पोन्नियिन सेलवन 2’ची कथा महान चोळ सम्राट राजा चोळवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात देखील चित्रपटाची कथा या राजाच्या अवतीभोवती फिरत होती. दुसऱ्या भागात देखील हिच कथा पुढे जाणार आहे. ‘पोन्नियिन सेलवन’ और ‘पोन्नियिन सेलवन 2’ या दोन्ही चित्रपटांचे बजेट भरमसाट होतं. चित्रपटाच्या पहिल्या भागावर निर्मात्यांनी २५० कोटींचा खर्च केला होता. या चित्रपटाचा एकच भाग प्रदर्शित होणार होता. ज्याचे बजेट ५०० कोटी होते. परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला. तर या दोन्ही चित्रपट बनवायला ५०० कोटी लागले.

COMMENTS