Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडियाचे उड्डाण सुरक्षाप्रमुख निलंबित

नवी दिल्ली ः नागरी विमान वाहतूक महासंचालनाल याने एअर इंडियाचे उड्डाण सुरक्षा प्रमुख राजीव गुप्ता यांना एका महिन्यासाठी निलंबित केले. महासंचालनाने

प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा मागोवा घेणार ‘कन्नी’ 
रस्त्याच्या मागणीसाठी कारेगाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न
संसद अधिवेशनात विरोधक आक्रमक

नवी दिल्ली ः नागरी विमान वाहतूक महासंचालनाल याने एअर इंडियाचे उड्डाण सुरक्षा प्रमुख राजीव गुप्ता यांना एका महिन्यासाठी निलंबित केले. महासंचालनाने 25 आणि 26 जुलै रोजी एअर इंडियाचे अंतर्गत ऑडिट, अपघात प्रतिबंधक कार्य आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची उपस्थिती तपासली होती. तपासात एअर इंडियाच्या अपघात रोखण्याच्या कामात त्रुटी आढळून आल्या. याशिवाय एअर इंडियाकडे आवश्यक तांत्रिक कर्मचारीही नव्हते. या त्रुटींमुळे डीजीसीएने एअर इंडियावर कारवाई केली. महासंचालनालय ही विमान वाहतूक उद्योगाची देखरेख करणारी संस्था आहे.

COMMENTS