Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडिया विमानाच्या इंजिनला आग

बेंगळुरू ः बंगळुरूहून कोचीला जाणार्‍या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटच्या इंजिनला शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. यानंतर विमानाचे बंगळुरू व

दहेगाव बोलक्यात दरोडा, साडेतीन लाखांची जबरी चोरी.
हिंदूच्या भाषणावर ब्राह्मण महासभा रागावली का ?
सरकारकडून नवीन वर्षाची भेट, LPG सिलिंडरच्या दरात कपात

बेंगळुरू ः बंगळुरूहून कोचीला जाणार्‍या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटच्या इंजिनला शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. यानंतर विमानाचे बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सर्व 179 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, टेक ऑफ केल्यानंतर लगेचच आग लागली. रात्री 11.12 वाजता विमान उतरल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढणे आणि दुसर्‍या बाजूने आग विझवण्याचे काम एकाच वेळी करण्यात आले.

COMMENTS