Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहराला भविष्यातील पूरामुळे गंभीर धोका  

भविष्यातील आपत्तीतून वाचवण्यासाठी ओढे-नाले मोकळे करण्याची गरज

अहमदनगर शहरातील ओढ्या नाल्यांतील प्रश्‍न गंभीर असून या प्रश्‍नांकडे महानगरपालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. भविष्यात जर नगर शहरांवर आपत्ती आल्यास, ढगफुटी झाल्यानंतर जर गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर, याला कोण जबाबदार असेल त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून, भविष्यातील आपत्ती रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

आपणही अपेक्षा करूया !
महाराष्ट्र बनले निवडणूकीचे रणमैदान 
देदीप्यमान स्मारकाऐवजी पिलर्सवर छत्रपती! 

COMMENTS