मुंबई ः राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होऊ शकली ती केवळ आणि केवळ लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळेच होऊ शकली. त्यांनी जर रथयात्रा काढली नसती तर आज पंत

मुंबई ः राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होऊ शकली ती केवळ आणि केवळ लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळेच होऊ शकली. त्यांनी जर रथयात्रा काढली नसती तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसले नसते. अडवाणी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना डावलण्यात आले. किमान भाजपने त्यांना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी द्यायला हवा होता, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, लालकृष्ण अडवाणींचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, असेही म्हटले आहे.
COMMENTS