Homeताज्या बातम्यादेश

आदित्य ठाकरेंनी घेतली केजरीवालांची भेट

नवी दिल्ली ः 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून भाजपला पर्याय देण्यासाठी एक मजबूत मोट बांधण्यात येत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अनेक वेळेस बलात्कार
नेवाशातील वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
अकरावीची प्रवेश प्रक्रिया 16 ऑगस्टपासून होणार सुरू

नवी दिल्ली ः 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून भाजपला पर्याय देण्यासाठी एक मजबूत मोट बांधण्यात येत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंर रविवारी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

COMMENTS