मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिने

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना बाळाची ही गोड बातमी दिली आहे. अभिनेत्रीने गोड बातमी शेअर करताच तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ५ ऑगस्ट रोजी ही बातमी शेअर केली आहे. इलियानाने पोस्ट शेअर करताना बाळाचा पहिला फोटो आणि नावही शेअर केलं आहे. इलियाना ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, ‘आमच्या मुलाचे या जगात स्वागत करताना किती आनंद होत आहे हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. आमचे हृदय भरले आहे.’ अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट्स वाढत आहेत. काही मिनिटांतच हजारो लोकांनी इलियानाचे अभिनंदन केले. एका यूजरने म्हटले की, ‘इलियानाच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आई होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. इलियाना तुझे खूप खूप अभिनंदन.
COMMENTS