Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुखेडच्या रोकडे विट उत्पादक समूहास अभिनेत्री हृता दुर्गुडे हिच्या हस्ते नाशिक उद्योजक पुरस्कार प्रदान  

नाशिक प्रतिनिधी -  नाशिक येथे झालेल्या दिमाखदार नाशिक उद्योजक पुरस्कार सोहळ्यात नाशिक उद्योजक पुरस्कार हा येवला तालुक्यातील मुखेड येथील रोकडे विट

कृषीसह तरूणांना प्राधान्य ; सर्वसामान्यांची मात्र निराशा
जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री फडणवीस
भोगलगावच्या दोन युवकाला टिप्परची धडक ; अपघातानंतर दोघे बंधू पाटात कोसळ्याने बेपत्ता

नाशिक प्रतिनिधी –  नाशिक येथे झालेल्या दिमाखदार नाशिक उद्योजक पुरस्कार सोहळ्यात नाशिक उद्योजक पुरस्कार हा येवला तालुक्यातील मुखेड येथील रोकडे विट उद्योग समूह मुखेड यांस मोस्ट ट्रस्टेड ब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पुरस्कार २०२३  अभिनेत्री हृता दुर्गुडे आणि येवले अमृततुल्य चे संस्थापक नवनाथ येवलेकर यांच्या हस्ते देण्यात आला.

आजोबा नामदेव भिकाजी रोकडे यांनी १९७० साली भाड्याच्या जागेत पारंपारिक वीट व्यवसाय खडतर प्रवासात सुरू केला पुढे वडील श्री राजेंद्र रोकडे यांनी हा व्यवसाय सांभाळत पुढे नेला मुलांनी नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक दर्जेदार वीट व्यवसाय आजोबा, वडिलांच्या पायावर पाय ठेवत रोकडे बंधूंनी नवीन तंत्रज्ञान वापरून वीट व्यवसाय भरभराटीस आणला श्री ईश्वर आणि श्री राहुल यांना वडील व आजोबांचे मार्गदर्शन लाभले तीन पिढ्या दर्जेदार उत्पादन करणाऱ्या रोकडे बंधूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS