Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सज्जन जिंदालंवर अभिनेत्रीचा बलात्कारचा आरोप

मुंबई : जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका अभिनेत्र

दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात
चांद्रयान-3 आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार
सेल्फी घेत असताना एक्स्प्रेसच्या धडकेत 4 तरुणांचा मृत्यू | LOKNews24

मुंबई : जेएसडब्ल्यू समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका अभिनेत्रीने 13 डिसेंबर रोजी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना जानेवारी 2022 मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये घडली. या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले गेले नाही, ज्यामुळे तिला कोर्टात जावे लागले, असेही पीडित अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले.

COMMENTS