नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती.

COMMENTS