Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन.

मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी(Mithilesh Chaturvedi) यांचं निधन झालं आहे. मिथिलेश यांनी काल संध्याकाळी लखनौमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते त्यांच्या मूळगावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील. मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे आदिवासी विभागाचा अतिरिक्त कारभार
…तर, तुरुंगात जाईन, शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते
महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

COMMENTS