मुंबई ः शितपेयातून गुंगीचं औषध देऊन एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या चेंबूर परि

मुंबई ः शितपेयातून गुंगीचं औषध देऊन एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात घडली आहे. पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र क्वार्टर्स येथील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
COMMENTS