Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीच्या शेळ्यासह आरोपी पकडला

बीड प्रतिनिधी - बीड शहारातील बार्शी नाका चौकी वर वाढत्या चोरी घटनेत वाढ झाल्याने पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांचे मार्गदर्

लोकसभेच्या आचार संहिता काळात घातपाताचे ई-मेल ?
आई ज्याला कळली तो खरा भाग्यवान ः डॉ. बाबुराव उपाध्ये
नवी मुंबई पोलिसांचा दणका

बीड प्रतिनिधी – बीड शहारातील बार्शी नाका चौकी वर वाढत्या चोरी घटनेत वाढ झाल्याने पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काशीद साहेब यांचे मार्गदर्शनाखाली रात्रगस्त करत असताना बार्शी रोडवर अंधारत मोटारसायकल वर काही तरी  घेऊन जात आहेत हें लक्षात येताच पोलीस आमलदार 1987/गिरी,2218 गुजर पोहे का/1024 देशमुख व पोहेका/923 उबाळे ,559/उगले,1758/सय्यद यांनी पाठलाग करून  दोन शेळ्या चोरून घेऊन जात असताना मोटार सायकल सह पाठलाग करून ताब्यात घेऊन आरोपी गणेश हनुमंता गायकवाड व  अनिल दुर्गाअप्पा शिंदे दोघेही राहणार इमामपूर रोड ढोले वस्ती यांनी धांडे नगर येथून शेळ्या चोरल्या अशी कबुली दिली.आरोपी,चोरलेल्या शेळ्या व मोटारसायकल ही  पो.ठाणें शिवाजीनगर यांनच्या स्वाधीन केले आहेत.

COMMENTS