Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना दुर्दैवी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना घडू नये यासाठी सरकार उपाययोजना करेल

बुलडाणा प्रतिनिधी - समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक पिंपळ खुंटा या ठिकाणी सकाळी 1.30 दरम्यान च्या विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनी च्या गाडी क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौर्‍यावर; पोलीस प्रशासनाकडून व्यासपीठाची पाहणी 
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
‘चांद्रयान’ मोहिमेचे यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उत्स्फूर्त भावना 

बुलडाणा प्रतिनिधी – समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजिक पिंपळ खुंटा या ठिकाणी सकाळी 1.30 दरम्यान च्या विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनी च्या गाडी क्रमांक एमएच 29 बीई 1819 चा डिव्हाडर ला घासून गाडीचे टायर फुटल्याने गाडीने पेट घेतला पेटीची आग इतकी भयानक होती की या मध्ये 33 प्रवाशांपैकी 25 प्रवाशी जागीच आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला समृद्धी महामार्गा वरील अत्यंत दुःख अशी पहिलीच घटना होय आज पर्यंत दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन मृत्यू चे प्रमाण वाढत आहे या बसच्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या मृतदेह बुलढाणा येथे डीएनए चाचणी साठी पाठविण्यात आले असून मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून उर्वरित जखमी चालक1 शेख दानिश शेख इस्माईल राहणार दारव्हा , 2क्लिनर संदिप मारोती राठोड वय 31 राहणार तिवसा ,3 योगेश राठोड योगेश गवई औरंगाबाद, 4 साईनाथ धर्मशिंग पवार रा.माहूर,5 शशीकांत रामकृष्ण गजभिये रा पांढरकवडा ,6पंकज रमेशचंद्ररा कंगडा हिमाचल प्रदेश, आयुष असे जखमी प्रवाश्या ची नावे असून एकाचे नाव अद्याप समजले नाही

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हलत असून या घटनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली आसता त्यांनी या महामार्गवरील घटना दुर्दैवी आसून समृद्धी महामार्ग दरम्यान स्पीड ची मर्यादा राहावी यासाठी सरकार प्रयत्न शिलं आहे त्याचबरोबर या मार्गावर कौनसलिंग सेन्ट्रर आहे ड्रायव्हर चे कौन्सलिंग सुद्धा करण्यात येत आहे असे मुख्यमंत्री प्रसार माध्यमासी बोलताना सांगितले या घटनेची माहिती ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील , खासदार प्रताप जाधव आमदार रायमूलकर ,आमदार शेवता महाले, आमदार आकास फुंडकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार, विजय राज शिंदे, सिंदखेड राजा चे नगराध्यक्ष सतिष तायडे ,नरेंद्र खेडेकर यांच्या सह जिल्हाधिकारी डॉ तुमोड , डी आयजी जयंत नाईकनवरे , पोलीस अधीक्षक सुनील कडासने ,महसूल आयुक्त निधी पांडे, उपस्थित होते या अपघातात सिंदखेड राजा व देऊळगावं राजा किंनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठानेदार यांचे कर्मचारी व अपघातात मदत करण्यासाठी सिंदखेड राजा येथील ऍड संदीप मेहेत्रे , बुद्धू चौधरी यासीन शेख व पिंपळ खुंटा जळगाव व उगला येथील नागरिक यांनी मदत केली

COMMENTS