देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात ; एक ठार, सहा जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात ; एक ठार, सहा जखमी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला

सोलापूर - अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रव

समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू
नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटून 26 जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीत भीषण अपघात

सोलापूर – अक्कलकोट महामार्गावरील लिंबीचिंचोळी गावाच्या परिसरात पहाटेच्या सुमारास कर्नाटक राज्यातील खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ्यांचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत.

COMMENTS