Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने अपघात

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कंटेरनचे टायर फुटल्याने अपघातग्रस्त वाहन डिव्हायडर तोडून शेजारच्या लेनमध्ये शि

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कंटेरनचे टायर फुटल्याने अपघातग्रस्त वाहन डिव्हायडर तोडून शेजारच्या लेनमध्ये शिरला आहे. लोणावळा शहराजवळ ही घटना घडली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. परंतु या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर आता अपघातग्रस्त कंटनेरला रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

COMMENTS