मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात कर

मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात करण्यात आला आहे. सरकारने आमच्या मागण्याची गांभीर्याने विचार करावा अन्यथा वारकरी संप्रदाय आंदोलन छेडेल असा इशारा वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी दिला. संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित खारघरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
COMMENTS