Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अब्दुल सत्तार भावणिक माणुस आहे  – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर प्रतिनिधी – अब्दुल सत्तार हे माझे जवळचे मित्र आहेत. भावनेच्या भरात ते काही बोलले असतील असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांचा देखील समाचार घेतलेला आहे. भाकरी फिरवायला तुम्हाला माणूसच मिळणार नाही असं देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर या ठिकाणी स्पष्ट केले आहे

प्रवराच्या कृषी महाविद्यालाचा जर्मनीतील कंपन्यांशी सामंजस्य करार
साईबाबांच्या थीम पार्क आणि लेझर शो करीता 40 कोटीचा निधी मंजूर
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार

COMMENTS