दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांच्या समर्थनार्थ बीड मध्ये आप समर्थकांची निदर्शने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांच्या समर्थनार्थ बीड मध्ये आप समर्थकांची निदर्शने

बीड प्रतिनिधी -  बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम आदमी पार्टीच्या वतीने भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री

एमडी ची नशा आणि नाशिक ची दुर्दशा 
या महिलेने घेतले खोकल्याचे औषध समजून विषारी औषध | LokNews24
महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा- सर्वोच्च न्यायालय

बीड प्रतिनिधी –  बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम आदमी पार्टीच्या वतीने भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानंतर या ठिकाणी ही निदर्शने करण्यात आली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा यांनी खोट्या गुन्ह्यांतर्गत केंद्र सरकारच्या दबावामध्ये सिसोदिया यांना अटक केली आहे. याचाच निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ही निदर्शने करण्यात आली आहेत.

COMMENTS