Homeताज्या बातम्यादेश

आम आदमी पक्षाला आता कर्नाटकाचे वेध

बंगळुरू/वृत्तसंस्था ः आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आपने विस्तार करण्यास सुरुवात केली असून, आपला आता कर्नाटकाचे वेध ला

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी
मुकेश अंबानींविरोधात मनसे आक्रमक
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 2100 वटवृक्षांचे रोपन ः दुर्गाताई तांबे

बंगळुरू/वृत्तसंस्था ः आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आपने विस्तार करण्यास सुरुवात केली असून, आपला आता कर्नाटकाचे वेध लागले आहे. कारण कर्नाटकामध्ये काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून, त्यादृष्टीने आपने रविवारी प्रथमच कर्नाटकमध्ये सभा घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, डबल इंजिन सरकार केवळ डबल कमिशन मिळवत आहे. या भ्रष्ट सरकारला उखडून फेका आणि आपसारख्या प्रामाणिक पक्षाला सत्ता द्या.

COMMENTS