Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाचा हृदयात धडकी भरवणारा स्टंट

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंट करतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा तरुण भरधाव ट्रेनच्या पा

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सहकार पॅनलचे व्यापारी मतदारसंघातून दोघे उमेदवार विजयी
कोपरगावला आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या
डॉक्टर पती आत्महत्येप्रकरणी पत्नी व सासू विरोधात गुन्हा दाखल | LOKNews24

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंट करतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा तरुण भरधाव ट्रेनच्या पायऱ्यांवर उतरत एक हाताने पोलला पकडून स्टंट करत आहे. .ही घटना गुरुवारी मध्यरात्रीची असल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण धावत्या लोकलमध्ये दरवाजाच्या खालच्या पायरीवर उतरून स्टंट करत आहे. आपल्या जीवाची परवा न करता या तरुणाचा बिनधास्तपणे स्टंट करत प्रवास सुरू आहे. याच ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी या तरुणाचा स्टंट आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.धावत्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. #

COMMENTS