Homeताज्या बातम्यादेश

प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकलं खाली

दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एकतर्फी प्रेमाची धक्कादायक समोर

नोएडा प्रतिनिधी  - दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एकतर्फी प्रेमाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीला एका माथेफिरू तरुणाने च

राहुरी तालुक्यात तरूणाचा खून करून मृतदेह फेकला विहिरीत
धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
लिव्ह इनमध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या

नोएडा प्रतिनिधी  – दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एकतर्फी प्रेमाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीला एका माथेफिरू तरुणाने चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, नंतर तो तिचा मृतदेह घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपी तरुणाला रुग्णवाहिकेमधील मृतदेहासह मेरठ जवळून अटक केली आहे. आरोपी हा तरुणीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे तिचा जीव घेण्यापर्यंत त्याची हिंमत गेली, असा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

COMMENTS