सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाईकस्वार एका विद्यार्थीनीला जोरदार टक्कर देतो. ज्यामुळे ही मुलगी अक्षरशा फुटब
सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाईकस्वार एका विद्यार्थीनीला जोरदार टक्कर देतो. ज्यामुळे ही मुलगी अक्षरशा फुटबॉल सारखी उडीली आहे. या घटनेचा व्हिडीओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तीन विद्यार्थिनी एका सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर त्या रोडवर चालू लागल्या, नंतर एक विद्यार्थिनी अचानक रोड क्रॉस करु लागली. परंतू रोड क्रॉस करताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकने तिला धडक दिली.तसेच या बाईक चालाकाचा देखील ताबा सुटला आणि तो समोरील कारवर जाऊन धडकला. नशीबाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

COMMENTS