Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला डॉक्टरची अटल सेतूवरून उडी

मुंबई : दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणार्‍या अटल सेतू या सर्वात लांब सागरी पुलावरून एका महिला डॉक्टरने अरबी समुद्रात उडी मारली. या महिलेचा मृत्य

कोपरगावचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ः मुख्याधिकारी जगताप
संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकरांसह गुन्हा दाखल
सत्ताधारी जातवर्गाची चतुराई!

मुंबई : दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणार्‍या अटल सेतू या सर्वात लांब सागरी पुलावरून एका महिला डॉक्टरने अरबी समुद्रात उडी मारली. या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु, अद्याप पोलिसांना तिचा मृतदेह सापडलेला नाही. परंतु, पोलिसांना महिलेले मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट मिळाली, ज्यात तिने आत्महत्यामागचे कारण सांगितले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सेतू पुलावरून समुद्रात उडी मारलेली महिला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रहिवाशी आहे.

COMMENTS