मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अनोख रुप पाहायला मिळालं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अनोख रुप पाहायला मिळालं

मुख्यमंत्री आपल्या गावी दोन दिवसांसाठी मुक्कामी गेले आहेत

सातारा प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं(Eknath shinde) अनोख रुप पाहायला मिळालं आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत मुख्यमंत्री आपल्या गावी दोन दिवसांसाठी मुक्कामी गेले आहेत. गावी त्यांनी स्वत:च्या शेतीची मशागत करण्यासाठी वेळ काढला. आपल्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वत: शेतीची मशागत केली.

गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय मागे
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
वारकर्‍यांना मिळणार विमा संरक्षण

COMMENTS