Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा तालुक्यातील वेले येथे ट्रकने घेतला अचानक पेट

ट्रकमधील असलेले सामान जळून खाक

  जळगाव प्रतिनिधी - बऱ्हाणपूर येथून मालेगाव कडे जाणाऱ्या ट्रकमध्ये धागे व कपडे धुण्याचे केमिकलचे ड्रम भरून जात असताना चोपडा तालुक्यातील वेले गाव

सोलापूर-कुर्डूवाडी मार्गातील गेट नंबर 45 बंद  
आयुष्याचे वास्तव चित्रण म्हणजे गझल -प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर
आई-वडिल अशिक्षित असूनही संघरत्न झाला उपशिक्षणाधिकारी

  जळगाव प्रतिनिधी – बऱ्हाणपूर येथून मालेगाव कडे जाणाऱ्या ट्रकमध्ये धागे व कपडे धुण्याचे केमिकलचे ड्रम भरून जात असताना चोपडा तालुक्यातील वेले गावाजवळ पहाटे च्या सुमारास अचानक ड्रम ला आग लागली असून या आगीत ट्रक मध्ये असलेले ड्रम जळून खाक झाले आहेत. तर चोपडा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या साह्याने आग विझवण्यात आली आहे. अद्याप आगीचे कारण हे स्पष्ट झालेले नाही. 

COMMENTS