Homeमहाराष्ट्रअहमदनगर

शिक्षक म्हणजे माणूस घडवण्याचा प्रवास : आ. लहामटे

अकोले : कठोरपणा आणि मायेचा तोल राखणे ही शिक्षकाची खरी कला असते. शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करत नाही तर विचारांची दिशा ठरवतो. आज दुर्लक्षीत वाटणारा विद्यार्थी उद्या उभा राहिला की शिक्षकाचा विजय होतो. शिक्षक म्हणजे केवळ शिकवण देणारा नव्हे, तर माणूस घडवणारा प्रवास आहे असे प्रतिपादन आ. डॉ.किरण लहामटे यांनी केले.  पिंपळगाव नाकविंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळवाडी येथे वाळू राघू पथवे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा निमित्त आमदार किरण लहामटे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मण सोंगाळ हे होते. या प्रसंगी अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारूती मेंगाळ,अहिल्यानगर भाजपाचे उपाध्यक्ष यशवंत आभाळे,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे,सरपंच

ऍड.देशमुख महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात 
शिस्तीसह हवे वेळेचेही व्यवस्थापन : शेलार
आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

अकोले : कठोरपणा आणि मायेचा तोल राखणे ही शिक्षकाची खरी कला असते. शिक्षक केवळ अभ्यासक्रम पूर्ण करत नाही तर विचारांची दिशा ठरवतो. आज दुर्लक्षीत वाटणारा विद्यार्थी उद्या उभा राहिला की शिक्षकाचा विजय होतो. शिक्षक म्हणजे केवळ शिकवण देणारा नव्हे, तर माणूस घडवणारा प्रवास आहे असे प्रतिपादन आ. डॉ.किरण लहामटे यांनी केले.

 पिंपळगाव नाकविंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळवाडी येथे वाळू राघू पथवे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा निमित्त आमदार किरण लहामटे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मण सोंगाळ हे होते. या प्रसंगी अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारूती मेंगाळ,अहिल्यानगर भाजपाचे उपाध्यक्ष यशवंत आभाळे,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे,सरपंच

COMMENTS