कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली घटना

चंद्रपूर  प्रतिनिधी - कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर(Chandrapur) शहरातील सोमय्य

घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमी युगुलांचे धक्कादायक कृत्य
शेतकरी दीपक आढावचा आत्महत्येचा प्रयत्न  
बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर  प्रतिनिधी – कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर(Chandrapur) शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेज(Somayya Polytechnic College) मध्ये घडला. बारावीचे शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी निट परीक्षेची तयारी करीत होती. प्रकरण दडपणाऱ्या संस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केली. जखमी अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर उपचारासाठी नेण्यात आले. नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन(Dhantoli Police Station) मध्ये गुन्हा दाखल झाला.

COMMENTS