पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण;घटना CCTV मध्ये कैद.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण;घटना CCTV मध्ये कैद.

डोंबिवलीत कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेल्या पुतळ्यावरून वाद दुकान मालकासह तिघांना बेदम मारहाण.

डोंबिवली प्रतिनिधी- कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याची घटना डों

विकलेली जमीन परत मिळवून दे म्हणून मध्यस्थास मारहाण
अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण.
दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या

डोंबिवली प्रतिनिधी- कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याची घटना डोंबिवली(Dombivli) पूर्वतील रामनगर(Ramnagar) मध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात( Ramnagar Police Station) तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी या तिघांना अटक केली नाही. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. देवराज पटेल दुबरिया (Devraj Patel Dubaria) प्रितेश पटेल दुबरीया (Pritesh Patel Dubria) मयुर पटेल दुबरिया (Mayur Patel Dubaria) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

COMMENTS