Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईत केमिकल कंपनीला भीषण आग

मुंबई ः नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीमधील एका इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांची

पुन्हा एकदा होणार काँग्रेची ‘भारत जोडो यात्रा
ठाकरे गट सांगलीत 2 जागा लढणार
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वसंतपंचमी  उत्स्फूर्त साजरी  

मुंबई ः नवी मुंबईच्या खैरणे एमआयडीसीमधील एका इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांची एकच धावाधाव झाली. कंपनीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खैरणे येथील एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज मंगळवारी सकाळच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत.

COMMENTS