Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रानडुकराच्या हल्यात सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

रिंकेश प्रवीण राठोड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव

यवतमाळ  प्रतिनिधी -  यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथील विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळेत इयत्ता पहिलीत शिकणा-या एका विद

Ravi Rana : महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण | LOKNews24
अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक
खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकर्‍यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

यवतमाळ  प्रतिनिधी –  यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथील विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रम शाळेत इयत्ता पहिलीत शिकणा-या एका विद्यार्थ्याचा  रानडुकराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.रिंकेश प्रवीण राठोड (वय सात) या विद्यार्थ्यावर रानडुकराने हल्ला केला. रिंकेश हा सकाळी शौचास गेला असताना त्याच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात रिकेंश चा मृत्यू झाला.

COMMENTS