Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहेरबाबांच्या आगमन शताब्दीनिमित्त काढली शोभायात्रा

अहमदनगर/प्रतिनिधी ः देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मेहेरबाबा यांनी अरणगाव (ता. नगर) परिसरात 4 मे 1923 रोजी प्रवेश केल्याच्या घट

कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन
अर्बन बँकेच्या बनावट सोनेतारणाचा पहिला बळी… व्यवस्थापकाची आत्महत्या l LokNews24
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड

अहमदनगर/प्रतिनिधी ः देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मेहेरबाबा यांनी अरणगाव (ता. नगर) परिसरात 4 मे 1923 रोजी प्रवेश केल्याच्या घटनेला शंभर वर्षपूर्ण होत असताना, या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दीनिमित्त गुरुवारी (दि.4 मे) अरणगावातून जय बाबाचा गजर करीत शोभायात्रा काढण्यात आली. आयटक संलग्न लाल बावटा जनरल कामगार युनियन व बिगर युनियन कामगारांच्या पुढाकाराने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्‍वस्तांसह, ट्रस्टचे सर्व कामगार, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS