रस्त्यावर चालत असताना व्यक्तीवर आदळला टायर.

Homeताज्या बातम्या

रस्त्यावर चालत असताना व्यक्तीवर आदळला टायर.

मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद

 मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. एका व्यक्तीला चालता-बोलता मृत्यूने गाठलं आहे. रस्त्यात अवघ्या काही सेकंदातच त्याच्यावर मृत्यू को

पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास भाजपा बंद करणार : धैर्यशील मोरे
जल जीवन मिशनने गाठला 12 कोटींचा टप्पा
अतिक्रमण कुणाचे आहे ?

 मृत्यू कधी, कुठे, कसा, कुणाला गाठेल सांगू शकत नाही. एका व्यक्तीला चालता-बोलता मृत्यूने गाठलं आहे. रस्त्यात अवघ्या काही सेकंदातच त्याच्यावर मृत्यू कोसळला आहे. मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मृत्यूचा लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत शांतपणे रस्त्यावरून चालत होते. दरम्यान रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक टायर उडच येताना दिसतो. हा टायर वेगाने येतो आणि त्या व्यक्तीला आदळून पुढे जातो.टायर इतक्या जोरात बसतो की ती व्यक्ती धाडकन जमिनीवर कोसळते. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली महिला तिला उठवण्याचा प्रयत्न करते. पण व्यक्ती उठत नाही. हा व्हिडीओ पाहून  अंगावर अक्षरशः काटा येत आहे.

COMMENTS