Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंगापूरहून पुणे विमानतळावर उतरलेला प्रवासी करोना बाधित

पुणे ः पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाश

कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीने केला दगडाने ठेचून खून I LOKNews24
एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

पुणे ः पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा प्रवासी सिंगापूरहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. चीनमध्ये करोनाने थैमान घातलं असताना संपूर्ण जगभरासह भारतातही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर चाचणी करण्यात आला असता एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.

COMMENTS