नागपूर प्रतिनिधी- नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आली आहे. रेल्वेमधून प्रवास करत असताना प्रवाशाला लाथ लागली म्हणून एका तरुणाला धावत्या रेल्वेमध

नागपूर प्रतिनिधी– नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आली आहे. रेल्वेमधून प्रवास करत असताना प्रवाशाला लाथ लागली म्हणून एका तरुणाला धावत्या रेल्वेमधून खाली फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत रेल्वेमधून खाली फेकलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गरिब रथ या गाडीमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. शेख अकबर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS