Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुधोडीतील कार्यकर्त्यांचा आ. रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

कर्जत :  कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोर्‍हाळे, राजेंद्र गोळे, दत्तात्रय परकाळे, दिपक कांबळे, सागर कांबळे, बाळु र

त्या दोन ’भोंदू’ बाबांच्या वक्तव्याचा निषेध ः आ.रोहित पवार
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण

कर्जत :  कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोर्‍हाळे, राजेंद्र गोळे, दत्तात्रय परकाळे, दिपक कांबळे, सागर कांबळे, बाळु रणधीर, अ‍ॅड विजय कोर्‍हाळे, बंडु शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. आ. रोहित पवार यांच्या हस्ते हे प्रवेश देण्यात आले आहेत. पक्षाचे नेते तथा उद्योजक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आ. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS