Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

मुंबई ः मुंबईच्या बोरिवली परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अकरा वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्

हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
अप्सरा” चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च
सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…

मुंबई ः मुंबईच्या बोरिवली परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अकरा वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, सुदैवाने तिचा जीव वाचला आहे.
 या महिलेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती कस्तुरबा पोलिसांनी दिली.

COMMENTS