गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला(Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान आता द
गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला(Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान आता दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. याच अल्पवयीन मुलाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली असल्याचं उघड झालं आहे.

COMMENTS