सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याने घेतली झडप

Homeताज्या बातम्यादेश

सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याने घेतली झडप

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आसाम प्रतिनिधी  - बिबट्याचा एका खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्या अचानक हल्ला करतो. मात्

नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याने कोपरगावात जल्लोष
आश्‍वासने आणि पक्षाचा अजेंडा
जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर पुन्हा भेगा

आसाम प्रतिनिधी  – बिबट्याचा एका खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका सायकलवर जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्या अचानक हल्ला करतो. मात्र, नशीब बलवंत्तर म्हणून हा व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून वाचतो आणि तेथून पळ काढतो. अंगावर काटा आणणाऱ्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. साधारण ६० सेकंदाचा हा व्हिडीओ आसामधील काझीरंगा पार्क( Kaziranga Park) मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. 

COMMENTS