Homeताज्या बातम्यादेश

जेवणात भात न केल्यामुळे रागातून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची हत्या केली

ओडीशा – 40 वर्षीय पतीने आपल्या 35 वर्षीय पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जेवणामध्ये पत्नीने केवळ कढी केली भात न केल्याच्या रागातून त्यांच्यामध्ये भांडण पेटलं आणि त्यामधून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना ओडीशा मधील  येथील आहे

किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या
महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून
प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या

COMMENTS