चक्क आढळला शिंगे असलेले साप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क आढळला शिंगे असलेले साप

विचित्र सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर रोज विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एका अनोख्या सापाचा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये शिंगे असलेले साप दिसत आ

साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनाशामक औषधे टाळावे : डॉ. विशाल गुंजाळ
मृत्यूचे तांडव ; वीज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जखमी | LOK News 24
ब्राम्हणगाव ग्रामपंचायतवर कोल्हेंचेच वर्चस्व

सोशल मीडियावर रोज विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एका अनोख्या सापाचा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये शिंगे असलेले साप दिसत आहेत. शिंग असलेल्या सापाचा हा धक्कादायक व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे,  हा शिंगे असलेला सापही खरा आहे. वास्तविक, सापांनाही शिंगे असतात हे खरे आहे. वाळवंटात एक विशेष प्रजातीचा साप आढळतो. त्याला वाइपर साप असे संबोधले जाते.

COMMENTS