Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्व-स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ, संभाजीनगर

इम्तियाज जलील यांनी भाजपवर हल्लाबोल केला
मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र स्थापन
खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रणित स्व-स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ, संभाजीनगर च्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेची सुरुवात सकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून क्रांती चौक येथुन स्वागत यात्रा संत एकनाथ रंगमंदिर , दशमेश नगर -रोपळेकर चौक – चेतक घोडा – जवाहर कॉलनी  गजानन महाराज मंदिर मार्गे निघाली. विशालनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांगणात सांगता झाली. यावेळी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS