Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

मुंबई ः मुंबईत चार वर्षाच्या मुलीला मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील सुरक्षा रक्षकाला समता पोलिसांनी अटक केली. कांदिवली पूर्वमधील अशोक नगर य

मराठा समाजाचे साखळी उपोषण 25 दिवसांनंतर स्थगित
शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ
डॉ. राजश्री अहिरराव यांनी दिला तहसीलदार पदाचा राजीनामा  

मुंबई ः मुंबईत चार वर्षाच्या मुलीला मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील सुरक्षा रक्षकाला समता पोलिसांनी अटक केली. कांदिवली पूर्वमधील अशोक नगर येथील शाळेत हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा रक्षकाने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत वॉशरुममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

COMMENTS