Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेळतांना पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

डोंबिवली ः डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परिसरातील हायप्

कर्जत-जामखेडमध्ये ‘मनरेगा’अंतर्गत सर्वाधिक रोजगार :आमदार पवार
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक
राखी वाटपासाठी अहमदनगर कॅम्प पोस्ट ऑफिसची विशेष मोहीम

डोंबिवली ः डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परिसरातील हायप्रोफाईल रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मध्ये ही घटना घडली. सक्षम उंडे असे या चिमुकल्याचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा परिसरात रीजन्सी अनंत या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना सक्षम हा पाच वर्षाचा मुलगा आहे. साडेपाच वाजण्याच्या सुमारास सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता.

COMMENTS