कल्याण येथील वर्तक रोड परिसरातील इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर लागली आग 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण येथील वर्तक रोड परिसरातील इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर लागली आग 

कल्याण प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागल

25-30 दिवसात चित्रपट करणारे…’
कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत
राहुरी फॅक्टरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले स्व-मालकीचे हेलिकॉप्टर 

कल्याण प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली. मध्यरात्री साडेतीन च्या सुमारास ही आग लागली असून या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले तर घरात झोपलेल्या ७० वर्षीय महिला आजी व तिची २२ वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला . खातीजा हसम माइमकर 70 व इब्रा रौफ शेख.22 असे मयत महिलांची नावे आहेत.

COMMENTS