Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत फर्निचरच्या शोरूमला आग

नवी दिल्ली ः राजधानीतील नबी करीम भागातील जयदुर्गा धर्मकांटेजवळील फर्निचर शोरूमला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जवळपासच्या इमारतींचे शटर तोडून तब्बल 44 जणांना बाहेर काढले. पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका
‘खंडेराया झाली माझी दैना रे..’
मतदानासाठी कामगारांना मिळणार भरपगारी सुट्टी

COMMENTS