एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली

यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

मुंबई प्रतिनिधी- दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले लोक पुन्हा आपापल्या शहरात परतत असताना ट्रॅफिक जाममुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी म

शिरवळ येथे महामार्गावर भीषण अपघात
कु्रझरला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले

मुंबई प्रतिनिधी– दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले लोक पुन्हा आपापल्या शहरात परतत असताना ट्रॅफिक जाममुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी महामार्ग ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडला. अशातच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात विचित्र अपघात घडला आहे. एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या

COMMENTS